हार्ट रेट
हार्ट रेट म्हणजे काय? हार्ट रेट किती असायला हवा? कसा बघायचा आपला हार्ड रेड? हार्ट रेट बरोबर ठेवण्यासाठी काय करावे हे आपण पाहू.
एका मिनिटामध्ये आपल्या हृदयाचे किती वेळा ठोके पडतात ते मोजने म्हणजे हार्ट रेट.
नॉर्मल व्यक्तींचे हार्ट रेट 60 ते 90 बिट/प्रति मिनिट च्या दरम्यान असते. म्हणजेच एका मिनिटांमध्ये 60 ते 90 हृदयाचे ठोके पडतात. व जन्मलेल्या मुलाचे 100 ते 140 बिट/प्रति मिनिटअसते. 12 वय यांचा हार्ट रेट 80 ते 90 बिट/प्रति मिनिट असतो. तसेच विविध खेळाडू व लॉंग डिस्टन्स खेळाडू यांचा हार्ट रेट 40 ते 60 च्या दरम्यान असतो.
हार्ट रेट बघण्याची योग्य वेळ ही सकाळी उठल्यानंतर कोणतेही काम करायच्या अगोदर आराम करत असताना देखील मोजू शकतो.
र्वसाधारणपणे हृदयाचे ठोके बघायचे असेल तर आपल्या हाताच्या मनगटावर म्हणजेच अंगठ्याच्या बरोबर खाली तीन बोटे ठेवल्यास हृदयाचे ठोके मोजण्यासाठी सोपे जाते.
तसेच आपल्या शरीरात विविध भागांमध्ये ही आपल्या हृदयाचे ठोके मोजता येतात. जसे की मानेवरती देखिल सोप्या पध्दती ने मोजता येते.
हार्ट रेट मोजताना आपण पूर्ण एक मिनिट हात ठेवून मोजू शकता किंवा 30 सेकंद मोजून आलेल्या हार्ट रेट ला 2 ने गुणाकार करू शकता.
हार्ट रेट बरोबर ठेवण्यासाठी काय करावे.
आपल्या आहारामध्ये फळांचा भाज्यांचा चांगल्या प्रकारे समावेश असावा व सकस आहार असावा.
तसेच आपण दररोज किमान तीस मिनिट चालावे व सहा ते आठ तास झोप असावी. व आपले वजन आपल्या उंचीनुसार योग्य असावे.
एवढी काळजी घेतल्यास आपला हार्ट रेट चांगल्या प्रकारे नॉर्मल राहू शकतो व आरोग्य देखील चांगले राहते..
👍
उत्तर द्याहटवा👌👌👌
उत्तर द्याहटवाSuper 😊👍👌
उत्तर द्याहटवाछान माहिती
उत्तर द्याहटवाKhup Chan information
उत्तर द्याहटवाचांगली माहिती आहे भाऊ 🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवाचांगली माहिती आहे भाऊ 🙏🏻🙏🏻
उत्तर द्याहटवाछान
उत्तर द्याहटवामाहितीचे चांगले प्रकारे संकलन करून तुम्ही हा लेख लिहिले त्या बद्दल तुमचे खूप खुप आभार...
अशा प्रकारे तुम्ही लिखाण करत राहावे सर
Good
Keep it up
Health is wealth
उत्तर द्याहटवाthnk u strong man for this information👍👌🤙
Mst
उत्तर द्याहटवा👍👍👍
उत्तर द्याहटवा