सोमवार, १६ नोव्हेंबर, २०२०

दिवाळीचा फराळ

                 


 दिवाळीचा फराळ

दिवाळी चालू होणे म्हणजेच थंडी येणे आणि थंडीच्या दिवसांमध्ये दिवाळीचा फराळ कसा उपयोगी होतो व फराळ मध्ये कोणते घटक किती असतात ते आपण पाहू . 




1बेेसन लाडू
carb:- 20g
Protin:-3g
Fat:-9.5g
Cal:-117
30g पोहा चिवडा 
carb:- 10g
Protin:-3g
Fat:-12g
Cal:-160

1(50g)बुंदी लाडू
cal:- 185
Fat:-14g

50g शंकरपाळी
carb:- 26g
Protin:-3g
Fat:-16g
Cal :-260
1करंजी
carb:- 18g
Protin:-2g
Fat:-8g
Cal :-156
शेव 30g
carb:- 14g
Protin:-4g
Fat:-11g
Cal :-171
रवा लाडू 1
carb:- 20g
Protin:-3g
Fat:-3g
Cal :-119

1 चकली
carb:- 10g
Protin:-6g
Fat:-1g
Cal :-73
 
हे सर्व घटक आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम करतात,व थंडीत देखिल आपले शरीर कणखर राहते.



६ टिप्पण्या:

दोरी उड्या (ROPE SKIPPING)

     अनेक मित्र मला विचारतात दोरी उड्या कशा मारायच्या काय करायला हव तसेच दोरी उड्या  मारल्यामुळे कोण कोणते फायदे होतात,दोरी उड्...